लाडक्या बहिणींनो, पैसे मिळणार का? सप्टेंबरचा हप्ता आणि ₹3,000 एकत्र मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिला या पैशांची वाट पाहत आहेत. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. 25 ऑक्टोबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पैसे … Read more